Video – 112 वर तक्रार केल्यावर रिक्षाचालकाला पोलिसांकडून मारहाण

मुंबईत एका अपंग रिक्षाचालकाला काही प्रवाशांनी लुटलं. रिक्षावाल्याने याची पोलिसांकडे तक्रार केली तर त्या पोलिसाने या रिक्षावाल्याला मदत करण्याऐवजी त्याला जबर मारहाण केली.