भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि साडेचार तास चर्चा केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.