मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 2 मधील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

चारकोप विधानसभा – विधानसभाप्रमुख – सुषमा कदम (शाखा क्र. 19, 20, 21, 22, 30, 31), शाखा संघटक – दीपाली निकम (शाखा क्र. 21).

मालाड पश्चिम विधानसभा – विधानसभाप्रमुख – गीता भंडारी (शाखा क्र. 32, 33, 34, 35, 46, 47, 48, 49), विधानसभा संघटक – संगीता सुतार (शाखा क्र. 32, 33, 48, 49), उपविभाग संघटक – श्रद्धा गोकाणी (शाखा क्र. 46, 47), उपविभाग समन्वयक – नेत्रा मालाडकर (शाखा क्र. 46, 47), शाखा संघटक – सुजाता राणे (शाखा क्र. 46).

कांदिवली पूर्व विधानसभा – विधानसभाप्रमुख – शुभांगी शिंदे (शाखा क्र. 23, 24, 27, 28, 29, 36, 44, 45), विधानसभा संघटक – ज्योती गावडे (शाखा क्र. 23, 24, 27, 28), नमिता कल्याणकर (शाखा क्र. 29, 36, 44, 45), उपविभाग संघटक – श्वेता शिनगारे (शाखा क्र. 23, 24), संध्या माने (शाखा क्र. 27, 28), तनुजा मांजरेकर (शाखा क्र. 29, 44), दक्षा सोलंकी (शाखा क्र. 45), उपविभाग समन्वयक – किशोरी कांबळी (शाखा क्र. 27, 28), रूपा नायक (शाखा क्र. 23, 24), शाखासंघटक – तारा निवगुणे (शाखा क्र. 44), सिद्धिका चव्हाण (शाखा क्र. 23), अनिता बागवे (शाखा क्र. 24), शाखा समन्वयक – अलका शिंदे (शाखा क्र. 27).

विभाग क्र. 12 मधील महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 12 मधील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

मुंबादेवी विधानसभा – विधानसभाप्रमुख – गायत्री आवळेगावकर (मुंबादेवी विधानसभा), विधानसभा संघटक – उज्ज्वला पेटकर (शाखा क्र. 213, 220, 216, 223), सहउपविभाग संघटक – स्मिता भोसले (शाखा क्र. 220, 216), समन्वयक – सुषमा लिंगावले (शाखा क्र. 220, 216),  सुजाता आवळेगावकर (शाखा क्र. 213, 223, 232), सहसमन्वयक – अर्चना मोरे (शाखा क्र. 213, 223, 232), विधानसभा संचालक – रेखा मांजरेकर (मुंबादेवी विधानसभा)

पुलाबा विधानसभा – विधानसभाप्रमुख – पल्लवी सकपाळ (कुलाबा विधानसभा), सहविधानसभा संघटक – मेघा चौधरी (कुलाबा विधानसभा), शाखासंघटक – पूजा भटनागर (शाखा क्र. 227), विधानसभा संचालक – राघिणी पालांडे (कुलाबा विधानसभा).

मलबार हिल विधानसभा – विधानसभाप्रमुख – अरुंधती दुधवडकर (मलबार हिल विधानसभा), शाखासंघटक – रुपाली बुरमेकर (शाखा क्र. 217), शाखा समन्वयक – अंजली जोईलकर (शाखा क्र. 214), स्वाती वळुंज (शाखा क्र. 215), सहसमन्वयक – जयश्री लाड (शाखा क्र. 215, 217), विधानसभा संचालक – संपदा भाटकर (मलबार हिल विधानसभा).