Photo- गुलाबी साडी अन् सायली संजीवच्या दिलखेचक अदा खास व्हॅलेंटाईनसाठी..

व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्ताने सायली संजीवच्या या दिलखेचक अदांनी सध्याच्या घडीला इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. सायलीने खास व्हॅलेंटाइनचे निमित्त साधून गुलाबी साडीमधील फोटो शूट केले आहे. या फोटो शूटवर आता तिच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. सायली संजीवच्या या गुलाबी साडीमधील दिलखेचक अदा खास तुमच्यासाठी