महादेव मुंडे यांचे मारेकरी सापडलेच पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. तसेच या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिसांकडे गेला तेव्हापासून या प्रकरणातील 12-13 लोक गायब आहेत असेही धस म्हणाले.