![satyendra-das-ayodhya satyendra-das-ayodhya](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/10/satyendra-das-ayodhya-696x447.jpg)
अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. स्ट्रोकचा झटका आल्यामुळे 3 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.