Photo – जान्हवी कपूरचा व्हिक्टोरिअन देसी लूक पाहून चाहते पडले प्रेमात, पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यासोबत तिच्या ग्लॅमरस लूकसाठी कायम चर्चेत असते.जान्हवीने तिचे लेटेस्ट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जान्हवीने फाल्गुनी शेन पीकॉकचा रॉयल मोनोक्रोम पोशाख घातला असून तिचे लूक खरोखरच आकर्षक दिसत आहे.

कॉर्सेट शैलीमध्ये डिझाइन केलेला ड्रेसवर आकर्षक  मणीकाम केलेले आहे.

जान्हवीने हृदयाच्या आकाराच्या पाचूंनी सजवलेला चमकदार डायमंड चोकर घातला आहे.

केस हलके मागे बांधून चेहऱ्यावर लाईट मेकअप केला आहे.

फोटो शेअर करताना तिने I’m going to call this Victorian Desi with a brat girl summer back 💎अशी कॅप्शन लिहीली आहे.

जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे जास्त चर्चेत असते