आज संझगिरींची आदरांजली सभा

क्रिकेटच्या निमित्ताने आपल्या मेंदूच्या आणि मनाच्या खिडक्या उघडय़ा ठेवून जग भ्रमंती करत आपल्या लेखणीच्या जोरावर वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या जिंदादिल क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरींच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी रविवार, 9 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.