रा. रं. बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव

राज्य सरकारचा 2024 सालचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव तथा रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला. मानपत्र, सन्मानचिन्ह, 10 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.