अमरावती जिह्यातील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिह्यातील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

युवासेना – अमरावती जिल्हा

जिल्हा युवती अधिकारी- प्रांजली कैलास (पुलट, दर्यापूर, मेळघाट), जिल्हा युवती अधिकारी – सरिता सातपुते (अचलपूर, धामणगाव, वरूड), तालुका युवती अधिकारी- सोनाली राऊत (दर्यापूर तालुका), तालुका युवती अधिकारी- राजश्री चव्हाण (अंजनगाव सुर्जी), उपतालुका युवती अधिकारी – नंदा घोगरे, (अंजनगाव सुर्जी), तालुका युवती अधिकारी – साक्षी सोनपुसरे (नांदगाव खंडेश्वर तालुका), उपतालुका युवती अधिकारी – मनीषा महल्ले, (नांदगाव खंडेश्वर तालुका), उपतालुका युवती अधिकारी – सिमरन सोनटक्के (नांदगाव खंडेश्वर तालुका), उपजिल्हा युवती अधिकारी- संजीवनी अविनाशे (अचलपूर विधानसभा), विधानसभा युवती अधिकारी- सुप्रिया गावंडे, (अचलपूर विधानसभा), तालुका युवती अधिकारी – सविता अस्वार (अचलपूर तालुका), तालुका युवती अधिकारी- प्रियंका दातिर (चांदूर बाजार तालुका), उपजिल्हा युवती अधिकारी – अंजली वानखडे (बडनेरा विधानसभा), शहर युवती अधिकारी – स्नेहल ठेंगरे (बडनेरा शहर), उपशहर युवती अधिकारी- आसमा शेख (बडनेरा शहर), विधानसभा युवती अधिकारी – स्नेहा ठाकरे (तिवसा विधानसभा), तालुका युवती अधिकारी – तेजस्विनी तालन (तिवसा तालुका), शहर युवती अधिकारी- प्राची देशमुख (तिवसा शहर), तालुका युवती अधिकारी – ऋतुजा बरगट (वरूड तालुका), शहर युवती अधिकारी – भाविका गहूकर (वरूड शहर).