Photo – लाल बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये झळकली अनुष्का सेन

टीव्ही अभिनेत्री अनुष्का शर्माचा लेटेस्ट फोटोशूट व्हायरल होत आहे. तीने नुकत्याच सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंच चाहत्यांकडून कौतुक होत आहे. या फोटोंमध्ये अनुष्काने लाल बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या ड्रेसवर शोभतील असे ग्रीन डायमंड सिल्वर बॉडी असलेले वेस्टर्न दागिने घातले आहे. सोबतच त्या ड्रेसवर शोभतील असा मेकअप केला आहे. हाय हिल्स आणि ब्लॅक डायमंड हॅंग बॅगसह अनुष्काने हा लूक पुर्ण केला आहे.