Video – सामान्य माणसाच्या नजरेतून महाकुंभ काय आहे, अमोल कोल्हेंनी सादर केली कविता

महकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत निष्पाप भाविकांचे प्राण गेले. यासंदर्भात संसदेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कविता सादर करत सरकारला सुनावले आहे.