मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर दक्षिणगंगा अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीत अमृतस्नानाचा अनुभव घेण्यासाठी नाशिक मध्ये आज पहाटेपासून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गोदावरी नदीवरील रामकुंड येथे पहाटेपासूनच भाविक पवित्र स्नानाचा अनुभव घेत होते.
(सर्व फोटो – विशाल अहिरराव)