जग तिसऱया महायुद्धाच्या जवळ येऊन ठेपले असून ते आपण थांबवणार, असा दावा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये आपले विजयी भाषण केले. त्यात ते बोलत होते. त्यानंतर भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली.