शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिह्याकरिता पदाधिकाऱयांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
मंगेश काळे – जिल्हाप्रमुख (मूर्तिजापूर/आकोट विधानसभा क्षेत्र), सुरेंद्र विसपुते – जिल्हा संघटक (अकोला पूर्व-पश्चिम व मूर्तिजापूर), गोपाल भटकर – विधानसभा संघटक (मूर्तिजापूर), तरुण बगेरे – उप-जिल्हाप्रमुख (अकोला-पश्चिम), चंद्रकांत तिवारी – उप-जिल्हाप्रमुख ( मूर्तिजापूर), गजानन चौधरी – तालुकाप्रमुख ( मूर्तिजापूर तालुका).
अकोला जिह्यातील महिला कार्यकारिणी जाहीर
मंजुषा शेळके – सहसंपर्प संघटक, सरिता वाकोडे – जिल्हा संघटक (अकोला पूर्व-पश्चिम व बाळापूर), संगीता राठोड – निवासी उपजिल्हा संघटक (अकोला पूर्व व बाळापूर), सुनीता श्रीवास – निवासी उपजिल्हा संघटक (अकोला पश्चिम), सीमा मोकळकर – शहर संघटक- (अकोला पश्चिम), पूजा मालोकार-शहर समन्वय (अकोला पश्चिम), शुभांगी भटकर – तालुका संघटक (अकोला तालुका), वर्षा पिसोडे – शहर संघटक (अकोला पूर्व), नम्रता थर्माळे-शहर समन्व्य (अकोला पूर्व), कल्पना रहाटे -उपजिल्हा संघटक (बाळापूर), पूनम तायडे – तालुका संघटक (बाळापूर तालुका), श्वेता तुरके – शहर संघटक (बाळापूर शहर).