Photo – प्रयागराजमधील कुंभनगरी लखलखली, रात्रीच्या वेळी टिपलेले विहंगम दृश्य

प्रयागराज येथे महाकुंभच्या निमित्ताने एक तात्पुरती कुंभनगरी उभी करण्यात आली आहे. या कुंभ नगरीचे रात्रीचे विहंगम दृश्य कॅमेरात टिपण्यात आले आहे. पहा क्षणचित्रे.