साध्वी हर्षा रिछारिया यांची सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होत आहे. साध्वी सुंदर असल्याने त्याची चर्चा होत आहे.
साध्वी हर्षा याआधी अँकर म्हणून काम करत होत्या. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी बँकॉकमध्ये एका डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता.
हर्षा रिछारिया या इन्स्टाग्रामवरसुद्धा ऑक्टिव असतात. या अकाऊंटवरून त्यांनी साध्वी आयुष्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
साध्वी हर्षा यांनी दोन वर्षांपूर्वी साध्वी जीवन आत्मसात केले आहे.
साध्वी हर्षा रिचरिया या मूळच्या उत्तराखंडच्या असून त्या आचार्य महामंडलेश्वर यांच्या शिष्या आहेत.