Video – परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करून धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा

परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा आणि धनंजय मुंडे यांना तेथील पंतप्रधान करा. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा क्रमप्राप्त होता, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाहीटोला लगावला.