आज येथे उपस्थित तरुणांशी बोलताना मला विकसित हिंदुस्थानचे चित्र दिसत आहे. जगातील कोणतीही शक्ती हिंदुस्थानला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारत मंडप येथे आयोजित विकास भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 कार्यक्रमात ते बोलत होते.