हिंदुस्थानच्या कानाकोप्रयात क्रिकेटची क्रेझ पहायला मिळते. मुसळधार पाऊस पडून कचकचीत झालेल्या हिरवळीवर फुटबॉल खेळताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. परंतु, कश्मीरमध्ये काही मुलांनी थेट गोठलेल्या तलावाच्या डबक्यावर क्रिकेटचा खेळ मांडल्याचे पहायला मिळाले. ही मुले स्केटिंगही करताना दिसली.