Photo – अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, ‘बेस्ट’च्या खासगीकरणाला विरोध

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईत वडाळा बस डेपो येथे बेस्टच्या खासगीकरणाला विरोध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी हाताला काळा फिती लावून विरोध करण्यात आला.

(फोटो  – रुपेश जाधव)