नाताळ हा येशूंच्या जन्माचे स्मरण करणारा वार्षिक सण आहे. 25 डिसेंबरला हा सण साजरा केला जातो. अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. चर्च सजवले जातात. मुंबईतील माटुंगा येथील डॉन बॉस्को चर्चमध्येही येशूंच्या जन्माचा सोहळा साजरा झाला.
सर्व फोटो – रुपेश जाधव