हिंदुस्थानी नौदलात तरुणांना नोकरीची संधी

हिंदुस्थानी नौदलात अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांना नोकरीची संधी आहे. स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन कोर्सकरिता इंडियन नेव्हल ऍकॅडमीत एकूण 15 पदे रिक्त आहेत. यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 2 जानेवारी 2000 ते 1 जुलै 2005 दरम्यानचा असावा. यासंबंधी सविस्तर माहिती  www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांना 29 डिसेंबर ते 10 जानेवारी 2025 दरम्यान अर्ज सादर करता येईल.