परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी संतप्त वातावरणात सोमनाथ सूर्यवंशी यांची अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी लोकांमधील खदखद कायम असल्याचं जाणवत होतं.