Photo – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्व. कॅथरीन बाप्तिस्ता क्वीनी ट्रस्टच्या समाज मंदिराचे उद्घाटन

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या आमदार निधीमधून ख्रिश्चन कोळी समाजासाठी वरळी कोळीवाडा येथे बांधण्यात आलेल्या स्व. कॅथरीन बाप्तिस्ता क्वीनी ट्रस्टच्या समाज मंदिराचे रविवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केले.