सीरियातील 50 वर्षांची हुकूमशाही संपवून बंडखोरांनी सत्ता मिळवली. देशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच राष्ट्रपती बशर अल असद यांनी तिथून पळ काढला. असद आणि कुटुंबीयांना रशियाचे राष्ट्रपती क्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को शहरात आश्रय दिला असल्याचे वृत्त आहे.