बॉलिवूडमधील आयटम गर्ल म्हणून ओळख असलेली 50 वर्षीय मलायका अरोरा तिचे लूक्स, फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. विशेषत: तिच्या फिटनेसमुळे जगभरातील लोकं तिचे चाहते आहेत. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये मलायकाने लाल रंगाचा ऑफ शोल्डर बॉलीकॉन विंटर ड्रेस परिधान केला आहे. यासोबतच तिने केस मोकळे सोडले असून या लूकला शोभेल असा मिनिमल मेकअपही केला आहे.
या फोटोंमध्ये मलायका बॉडीफिट ड्रेसमध्ये कॅमेऱ्यासमोर तिची कर्वी फिगर जबरदस्त फ्लॉन्ट करत आहे. मलायकाचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडले आहे.
मलायकाने परिधान केलेला हा ड्रेस विंटर पार्टीसाठी परफेक्ट आहे.इंस्टाग्रामवर तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
चाहते तिच्या या लूकचे फार कौतूक केले आहे. तिने फोटो शेअर करताच काही वेळात लाखो लाईक्स मिळाले आहेत.