Video – उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनमुळे मुंबईकरांचे हाल, शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांनी लोकसभेत मांडला मुद्दा

उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनमुळे मुंबईकरांचे दररोज हाल होतात. हाच मुद्दा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी लोकसभेत मांडला.