आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मालवीय नगरमध्ये पदयात्रा करत होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराने केजरीवाल यांच्यावर पाणी फेकले आहे. हल्लेखोराने केजरीवाल यांच्यावर पाणी फेकले आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस त्याची चौकशा करत असून त्याने हल्ल्याचा प्रयत्न का केला आि केजरीवाल यांच्यावर पाणी का फेकले, याचा पोलीस तपास करत आहे.