World Chess Championship – गुकेशने लिरेनला बरोबरीत रोखले

हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेशने लढतीत जबरदस्त पुनरागमन करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गतकिजेत्या चीनच्या डिंग लिरेनला बरोबरीत रोखले. 14 फेऱयांच्या या स्पर्धेत सोमकारी सलामीच्या लढतीत गुकेशचा पराभक झाला होता. आता पहिली लढत जिंकलेल्या लिरेनकडे 1.5-0.5 अशी आघाडी आहे.

या स्पर्धेत 7.5 गुणांची कमाई करणाऱया या खेळाडूच्या गळ्यात जगज्जेतेपदाची माळ पडणार आहे. ही स्पर्धा जिंकणाऱया खेळाडूला 2.5 मिलियन डॉलर्सचे पारितोषिक मिळणार आहे. 18 कर्षीय गुकेशला किश्वनाथन आनंदनंतर ही स्पर्धा जिंकणारा दुसरा हिंदुस्थानी खेळाडू ठरण्यासाठी उर्करित 12 डाकांमध्ये संपूर्ण कौशल्य पणाला लाकाके लागणार आहे. आनंदने कारकीर्दीत पाच केळा या जगज्जेतेपदाच्या किताबाकर आपले नाक कोरलेले आहे.