- संगमनेरमधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पिछाडीवर
- करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नारायण पाटील आघाडीवर
- माढातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांना विजयी आघाडी
- खेड आळंदीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे आघाडीवर
- माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील आघाडीवर
- तासगावमधून रोहित पाटील आघाडीवर
- बारामतीमधून अजित पवार यांची विजयी आघाडी
- इस्लामपूरमधून जयंत पाटील 6 हजार मतांनी आघाडीवर
- कोल्हापूर उत्तर- राजेश लाटकर (अपक्ष,मविआ) 3834 मतांनी आघाडीवर
- करवीर- चंद्रदिप नरके (धनुष्यबाण) 4500 मतांनी आघाडीवर (दुसरी फेरी)
- शाहूवाडी सत्यजित पाटील 492 आघाडीवर (दुसरी फेरी)
- राधानगरी- प्रकाश अबिटकर (धनुष्यबाण) 4389 आघाडीवर
- कर्जत जामखेडमध्ये पहिल्या फेरीत रोहित पवार 288 मतांनी आघाडीवर
- संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आघाडीवर
- खेड आळंदीत शिवसेनेचे बाबा काळे आघाडीवर, दिलीप मोहिते पिछाडीवर
- कागलमधून समरजीत घाटगे आघाडीवर, अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ पिछाडीवर
- सोलापुरातील करमाळ्यात शरद पवार गटाचे नारायण पाटील आघाडीवर
- माढ्यात शरद पवार गटाचे अभिजीत पाटील आघाडीवर
- आंबेगावात दिलीप वळसे पाटील पिछाडीवर, शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम आघाडीवर
- पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम आघाडीवर
- कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील आघाडीवर
- सांगोल्यातून मिंधे गटाचे शाहजी बापू पाटील पिछाडीवर
- तासगांवमधून रोहित पाटील आघाडीवर
- कर्जत जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर
- पोस्टल मतांमध्ये अजित पवार पिछाडीवर, युगेंद्र पवार यांची आघाडी कायम
- बारामतीत अजित पवार पिछाडीवर, युगेंद्र पवार आघाडीवरबारामतीत पोस्टल मतांची मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीत अजित पवार पिछाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार आघाडीवर आहेत.
- महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर अशा सहा जिल्ह्यात 70 विधानसभा मतदारसंघ आहेत.
- पुण्यातील कोरेगावमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर कडक सुरक्षा, 8 वाजल्यापासून सुरु होणार मतमोजणी
VIDEO | Maharashtra Assembly Election Results 2024: Tight security outside a counting centre in Koregaon, #Pune.
Counting of votes in the Maharashtra assembly elections will begin at 8 am, with all eyes on the outcome of the battle between the ruling BJP-led Mahayuti coalition… pic.twitter.com/v2kHibLL4y
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2024
- बारामतीत 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता. बारामतीत अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्यात लढत
#WATCH | Outside visuals from a voting counting centre in Baramati as the counting for 288 assembly seats for #MaharashtraAssemblyElections2024 is expected to begin at 8 am.
Deputy CM Ajit Pawar of NCP is the candidate against Yugendra Shriniwas Pawar of NCP-SCP, in Baramati pic.twitter.com/y8QvWDl4Gz
— ANI (@ANI) November 23, 2024