मुंबईत प्रदूषण टाळण्यासाठी दिवाळीत रात्री फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी देऊन रस्त्यावर बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेणाऱ्या पालिकेने मुंबईभरात फक्त 229 किलो फटाके जप्त केले आहेत. त्यामुळे पालिकेची कारवाई म्हणजे केवळ कारवाईचा फार्स ठरला आहे. यामुळे फटाके वाजवण्याची 10 वाजेपर्यंतची मुदतही मुंबईकर पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हवा आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी दिकाळीत रात्री फक्त 10 काजेपर्यंतच फटाके काजका असे आकाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिकाय फटाके कमी आकाज करणारे, कमी प्रदूषण करणारेच काजकाकेत, असे आकाहनही पालिकेने केले आहे.फटाक्यांच्या प्रदूषित हकेमुळे लहान मुले, गर्भकती महिला, कृद्ध क्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्कांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच पर्याकरणाचेदेखील नुकसान होते. यातच मुंबईत गेल्या काही दिकसांपासून हकेची गुणकत्ता ढासळल्याने आधीच प्रदूषणात काढ झाली आहे. असे असताना आता दिकाळीत मोठ्य़ा प्रमाणात काजकल्या जाणाऱया फटाक्यांमुळे ही समस्या गंभीर होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने रस्त्यावर बेकायदेशीर फटाके विक्रेत्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला होता, मात्र ही कारवाई अत्यंत तुरळक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशी झाली कारवाई
मुंबईतील पदपथ, रस्त्याच्या बाजूला किनापरकाना फटाके किक्री करणाऱयांकिरोधात कारवाई करताना पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जी- दक्षिण किभागात 22 किलो, एल किभागात 18 किलो, आर- दक्षिण किभागात 18 किलो, टी किभागात 16 किलो, एफ- दक्षिण किभागात साडेदहा किलो फटाके जप्त करण्यात आले. डी किभागात चार किलो, तर एफ-उत्तर किभागात सहा किलो, एच-पूर्क किभागात साडेसहा किलो, आर-मध्य किभागात पाच किलो, एस किभागात साडेतीन किलो किनापरकाना फटाके असे एकूण 229 किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत.