Video – पक्ष मी काढला, पण काही लोकांनी कब्जा केला – शरद पवार

पक्ष काढला मी, वाढवला मी, पण काही लोकांनी त्यावर कब्जा केला,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली. तसेच अजित पवारांना चार वेळा उपमुख्यमंत्री करूहनही त्यांनी भाजपसोबत पहाटे शपथ घेतली असेही शरद पवार म्हणाले.