मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, शिवसेनेचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, जिल्हा संघटक बजरंग पाटील, सिद्धार्थ जाधव, चंद्रकांत मैगुरे, शंभूराज काटकर, महादेव मगदूम, संजय काटे, विशालसिंग राजपूत, महादेव हुलवान, राष्ट्रवादीचे अभिजीत हारगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता हरगे, पप्पू शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुभाष मोहिते, नितीन शिंदे, रूपेश मोकाशी, महिला आघाडीच्या मनीषा पाटील, युवा सेनेचे ऋषिकेश पाटील, शाकिरा जमादार, स्नेहल माळी, सोनाली भोसले उपस्थित होते.