विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत 16 उमेदवारांनी नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसची तिसरी यादी
खामगाव-दिलीपकुमार राणा, मेळघाट – हेमंत चिमोटे, गडचिरोली – मनोहर पोरेटी, दिग्रस – माणिकराव ठाकरे, नांदेड दक्षिण – मोहनराव अंबाडे, देगलूर – निवृत्तराव कांबळे, मुखेड – हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, मालेगवा मध्य – एजाज बेग अजीज बेग, चांदवड – शिरीषकुमार कोतवाल, इगतपुरी – लकीभाऊ जाधव, भिवंडी पश्चिम – दयानंद चोरघे, अंधेरी पश्चिम – सचिन सावंत, वांद्रे पश्चिम- असिफ झकेरिया, तुळजापूर – कुलदीप धीरज अप्पासाहेब कदम पाटील, कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर, सांगली – पृथ्वीराज पाटील
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की तीसरी लिस्ट। pic.twitter.com/0nrRV7gcPz
— Congress (@INCIndia) October 26, 2024