काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोलीतून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण तर अमित देशमुख यांना लातूर शहरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पळूस कडूगावमधून विश्वजीत कदम तर धारावीमधून ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/tElqOKF6ak
— Congress (@INCIndia) October 24, 2024