Video – आदित्य ठाकरे यांनी वाजतगाजत भरला उमेदवारी अर्ज, मिरवणुकीत तुफान गर्दी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी वाजतगाजत उमेदवारी अर्ज भरला.