Mumbai Rain – मुंबईकरांचा गरबा पाण्यात, ढगांच्या गडगडाटासह मुंबईत मुसळधार पाऊस

फोटो - रुपेश जाधव

मुंबईत गुरुवारी सकाळपासून शांत असलेल्या पावसाने अखेर संध्याकाळी तुफान हजेरी लावली. मुंबई व उपनगरासह आजुबाजुच्या परिसरात विजेचा कडकडाट ढगांच्या गडगटासह तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आज देखील मुंबईकरांचा गरब्यावर पाणी फेरले आहे.