बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा ग्रँड फिनाले सुरू झाला आहे. या धमाकेदार सिझनच्या अंतिम सहा मध्ये अभिजीत सावंत, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू वालावलकर, सुरज चव्हाण पोहोचले आहेत. आज या शोचा ग्रँड फिनाले पार पडत असून बिग बॉसच्या पाचव्या सिझनचा विजेता मिळणार आहे.
- सुरज आणि अभिजीत घऱाचे दिवे बंद करून घराबाहेर पडले, लवकरच जाहीर होणार विजेता
- बाईईईई…. निक्कीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला, अभिजीत व सुरज टॉप दोनमध्ये
- सुरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी टॉप 3 मध्ये पोहोचले
- कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार बिग बॉसच्या घरातून बाहेर, पत्नीला अश्रू अनावर
View this post on Instagram
- सुरज चव्हाण, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, निक्की तांबोळी टॉप चारमध्येल पोहोचले
- अंकिता प्रभू वालावलकर घरातून बाहेर
View this post on Instagram
- जान्हवी किल्लेकर नऊ लाख घेऊन घरातून बाहेर पडली
View this post on Instagram