शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते, खासदार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्राहक संरक्षण कक्षातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

कक्ष जिल्हा समन्वयक (नाशिक जिल्हा) – संजय पावले, कक्ष जिल्हा समन्वयक (कोल्हापूर जिल्हा) – कृष्णकांत शिंदे
विक्रोळी विधानसभा क्षेत्र ः
कक्ष कार्यालय चिटणीस – सतीश बारशिंगे, कक्ष प्रसारक – दत्ता नवघणे, कक्ष उपसंघटक- दिलीप ब्रह्मदंडे (शाखा क्र. 111, 117)
चांदिवली विधानसभा क्षेत्र ः
कक्ष उपसंघटक – संतोष कारले (शाखा क्र. 160, 161), कक्ष वॉर्ड संघटक – नितीन कुंभार (शाखा क्र. 163)
धारावी विधानसभा ः
कक्ष वॉर्ड संघटक – अमित सावंत (शाखा क्र. 185)
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा
कक्ष वॉर्ड संघटक- मंगेश म्हात्रे (शाखा क्र. 141), सलाउद्दीन अन्सारी (शाखा क्र. 136)
चेंबूर विधानसभा
कक्ष उप संघटक- राजाभाऊ सोनटक्के (शाखा क्र. 150, 155)
वरळी विधानसभा क्षेत्र
कक्ष उप संघटक- रामचंद्र वेमूला (शाखा क्र. 193, 195)
कक्ष वॉर्ड संघटक- धनराज गुंतूका (शाखा क्र. 195
भांडुप विधानसभा क्षेत्र
कक्ष कार्यालय चिटणीस- संदीप मुळीक
कक्ष वॉर्ड संघटक- प्रताप कांबळे (शाखा क्र. 113), योगेश सरमळकर (शाखा क्र. 114)
मालाड (प.) विधानसभा क्षेत्र
कक्ष कार्यालय चिटणीस- अजय सावरकर
मलबार हिल विधानसभा क्षेत्र
कक्ष वॉर्ड संघटक- सुशांत भुर्के (शाखा क्र. 218)
वांद्रे (प.) विधानसभा क्षेत्र
कक्ष वॉर्ड संघटक- हितेश टावरे (शाखा क्र. 99), ऋषिकेश कांबळे (शाखा क्र. 100)
शीव विधानसभा क्षेत्र
कक्ष उप संघटक- अशोक वडगावकर (शाखा क्र. 173, 176)