दहा दिवसांत लालबागच्या चरणी भाविकांनी साडे पाच कोटी रुपये दान केले आहेत. फक्त पैसेच नाही तर भाविकानी सोनं आणि चांदीही दान केली आहे.
10 दिवसांच्या अवधीत लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी पाच कोटी 65 लाख रुपयांची रोकड दान केली आहे. तसेच 4.15 ग्रॅम सोनं आणि 64.32 किलो चांदीही भाविकांनी अर्पण केली आहे. काही दिवसांत बाप्पाला आलेल्या सोन्या चांदीचा लिलाव केला जाईल.
Total offerings at Lalbaughcha Raja during 10 days of Ganeshotsav – Rs 5.65 crores of cash, 4.15 kg of gold and 64.32 kg of silver: Lalbaughcha Raja Ganeshotsav Mandal
(File photo) pic.twitter.com/7OMkV8woY2
— ANI (@ANI) September 20, 2024