Video – ‘लालबागच्या राजा’चा विसर्जन सोहळा 2024

लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो गणेशभक्त चौपाटीवर जमले होते.


फेसबुक व्हिडीओ –