विशेषगणेशोत्सवताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो Photo – टिळक चौकात दगडूशेठचा गणपती, निरोप द्यायला पुणेकरांची गर्दी सामना ऑनलाईन | 17 Sep 2024, 9:35 pm पुण्यात दगडूशेठच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक निघाली. या वेळी लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी एकच गर्दी केली. ढोल ताशाचा गजर, भगवी पताका आणि नयनरम्य दिव्यांची आरास असे चित्र पुण्यात पहायला मिळाले. सर्व फोटो चंद्रकांत पालकर