पुण्यात आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मानाच्या गणपतींसह विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पारंपारिक पद्धतीने निघणाऱ्या या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. (सर्व फोटो- चंद्रकांत पालकर, पुणे)
1 / 14