शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग युवा अधिकारी – मयूर पांचाळ, उपविभाग युवा अधिकारी- जयेंद्र कुटे (शाखा क्र. 79, 80), अनिकेत चाचड (शाखा क्र. 76, 81), संदेश मोरे (शाखा क्र. 75, 86, 121), विधानसभा चिटणीस – अमेय लटके, प्रिन्स चाको, दीपेश सावंत, रोहित रेडकर, अनिकेत आंग्रे, विधानसभा समन्वयक – कुणाल चव्हाण, सौरभ कुडले, सागर कदम, साई सातार्डेकर, सुशांत परब, उपविधानसभा चिटणीस- शुभम करपे, साहिल बेंद्रे, ओमकार अजविलकर, कृष्णा जाधव, अक्षय कदम, कल्पेश बंकर, उपविधानसभा समन्वयक – सायुजय धोत्रे, शुभम सूर्यवंशी, प्रथमेश रागजी, इंद्रजित गुप्ता, शुभम पनसे, विश्वंभर गवळी, शाखा युवा अधिकारी- निमेश कांबळी (शाखा क्र. 75), अनिकेत पाटील (शाखा क्र. 76), वैभव पवार (शाखा क्र. 79), चंदन सावंत (शाखा क्र. 80), रवी भाटकर (शाखा क्र. 81), किरण पुजारी (शाखा क्र. 86), मनीष नेरूरकर (शाखा क्र. 121), शाखा समन्वयक- आशीष चव्हाण (शाखा क्र. 75), कमल सिंग (शाखा क्र. 76), कुणाल नाईक (शाखा क्र. 79), परलेश सावंत (शाखा क्र. 80), विश्वनाथ शेटय़े (शाखा क्र. 81), सन्नी तेवरे (शाखा क्र. 86), समाधान वाघमारे (शाखा क्र. 121), उपशाखा युवा अधिकारी- यश माने (शाखा क्र. 75), अण्वेश सिद्रुक (शाखा क्र. 75), संजय शिंदे (शाखा क्र. 75), ऋषिकेश साटम (शाखा क्र. 75), मिहिर कदम (शाखा क्र. 75), अथर्व पाष्टे (शाखा क्र. 75), सूरज पाटील (शाखा क्र. 75), शुभम कदम (शाखा क्र. 75), निकेश पटेल (शाखा क्र. 76), उमेश गवाने (शाखा क्र. 76), सिद्धेश बने (शाखा क्र. 76), दीपक मालनकर (शाखा क्र. 76), संकेत भाटकर (शाखा क्र. 76), गोपाल लोंढे (शाखा क्र. 76), कुणाल गुरव (शाखा क्र. 76), विकास यादव (शाखा क्र. 76), अनिल प्रजापती (शाखा क्र. 76), प्रदीप भारती (शाखा क्र. 76), अनुप राणा (शाखा क्र. 76), ओम कांबळेकर (शाखा क्र. 76), सुदर्शन म्हस्के (शाखा क्र. 76), नवनाथ आचरेकर (शाखा क्र. 80), स्वप्नील मोरे (शाखा क्र. 80), साहिल शेख (शाखा क्र. 80), विप्रम शिंदे (शाखा क्र. 80), साहिल मयेकर (शाखा क्र. 80), श्रीनाथ शिंदे (शाखा क्र. 80), जयेश पाटील (शाखा क्र. 80), शैलेश पवार (शाखा क्र. 81), कुमार ओंबासे (शाखा क्र. 81), राकीब अन्सारी (शाखा क्र. 86)