आधी वंदु तुज मोरया

सर्वांचा लाडका गणपती बाप्पा मोठय़ा दिमाखात विराजमान झाल्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहाला प्रचंड उधाण आले आहे. चहूकडे भक्तिमय आणि मंगलमय वातावरण तयार असून आधी वंदु तुज मोरया, गणपती बाप्पा मोरया!’ अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी विलेपार्लेचा मोरया असा थाटात विराजमान झाला आहे.