मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

कुर्ला विधानसभा

विधानसभा संघटक – संजय सावंत (शाखा क्र. 149, 151, 169), किसन मदने (शाखा क्र. 165, 167, 168, 170, 171),  विधानसभा सहसंघटक – प्रकाश मोहिते (शाखा क्र. 149, 151), संतोष घाग (शाखा क्र. 165, 167, 168) संतोष साटम (शाखा क्र. 169),  विधानसभा समन्वयक – पंढरीनाथ आंबेडकर (शाखा क्र. 151), राजेंद्र साटम (शाखा क्र. 149, 159),  विधानसभा सहसमन्वयक-  संजय खंडागळे (शाखा क्र. 149), नवीन नायकर (शाखा क्र. 151), प्रशांत भंडारे (शाखा क्र. 165, 167, 168), सदानंद पुजारी (शाखा क्र.169), शाखाप्रमुख लक्ष्मण चोरोटीया (शाखा क्र. 151),  शाखा समन्वयक – सुरेश बोराडे (शाखा क्र. 149, 151), अमित घाग (शाखा क्र.165, 167, 168), उद्धव कुमटेकर (शाखा क्र. 169, 170, 171),  कार्यालय प्रमुख – विजय तावडे (शाखा क्र. 149, 151, 165, 167, 168, 169, 170, 171).