VIDEO राजस्थानमध्ये मोठा अपघात, प्रशिक्षणादरम्यान लढाऊ मिग विमान कोसळले

राजस्थानच्या बाडमेरमध्ये प्रशिक्षणादरम्यान एक लढाऊ मिग जेट विमानाचा अपघात झाला. हे विमान कोसळले असून सुदैवाने वेळीच पायलटने विमानातून उडी घेतल्याने तो बचावला. बाडमेरच्या उत्रलाई एअरबेसजवळ हा अपघात झाला.