मालवणचा पुतळा कोसळल्यामुळे मिंधे-भाजप सरकारची जगभरात नाचक्की होत असताना शिवतीर्थावरील पुतळय़ाच्या स्वच्छतेकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुतळय़ाला पिंपळाच्या रोपटय़ांचा वेढा पडला असून राज्याभिषेक शिल्पाचा रंगही उडाला आहे.
अश्वारूढ पुतळय़ाला पिंपळाच्या रोपटय़ांचा वेढा
राज्याभिषेक शिल्पाचा रंग उडाला