लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्याच तिमाहीत देशाला मोठा धक्का बसला आहे. देशाच्या GDP मध्ये मोठी घसरण होत विकासदर 6.7 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षभरात हा दर 7.8 टक्के होता. गेल्या पाच तिमाहीतील हा सर्वात कमी विकासदर आहे.